नानाविविध प्रकाराने अनेकांनी अनुभवली असेल. याच पद्धतीने लॉकडाऊन मुळे निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यावरील चेंबर मध्ये दोन श्वान पडले आणि अडकले होते. अश्या या श्वानांना तेथून सुखरूप काडून त्यांना जीवनदान देण्याचे काम कॅनिअन ऍनिमल रेस्क्यू अँड इम्पॅथ्स आणि अग्निशमन दलाने केले.<br /><br />बातमीदार : सुयोग घाटगे <br /><br />#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news